व्हियेतनामीज शिका :: धडा 124 गोष्टी ज्या मला आवडतात आणि आवडत नाहीत
फ्लॅशकार्डस
व्हिएतनामीमध्ये कसे म्हणायचे? मला फोटो काढायला आवडते; मला गिटार वाजवायला आवडते; मला वाचायला आवडते; मला संगीत ऐकायला आवडते; मला स्टॅम्पस गोळा करायला आवडतात; मला रेखाटायला आवडते; मला चेकर्स खेळायला आवडते; मला पतंग उडवायला आवडते; मला सायकल चालवायला आवडते; मला नाचायला आवडते; मला खेळायला आवडते; मला कविता लिहायला आवडतात; मला घोडे आवडतात; मला विणायला आवडत नाही; मला चित्र काढायला आवडत नाही; मला मॉडेल विमान बनवायला आवडत नाही; मला गायला आवडत नाही; मला बुद्धिबळ खेळायला आवडत नाही; मला पहाड चढायला आवडत नाही; मला कीटक आवडत नाही;
1/20
मला वाचायला आवडते
Tôi thích đọc
- मराठी
- व्हियेतनामीज
2/20
मला चित्र काढायला आवडत नाही
Tôi không thích vẽ
- मराठी
- व्हियेतनामीज
3/20
मला मॉडेल विमान बनवायला आवडत नाही
Tôi không thích làm máy bay mô hình
- मराठी
- व्हियेतनामीज
4/20
मला विणायला आवडत नाही
Tôi không thích đan
- मराठी
- व्हियेतनामीज
5/20
मला संगीत ऐकायला आवडते
Tôi thích nghe nhạc
- मराठी
- व्हियेतनामीज
6/20
मला रेखाटायला आवडते
Tôi thích vẽ
- मराठी
- व्हियेतनामीज
7/20
मला नाचायला आवडते
Tôi thích khiêu vũ
- मराठी
- व्हियेतनामीज
8/20
मला कविता लिहायला आवडतात
Tôi thích viết thơ
- मराठी
- व्हियेतनामीज
9/20
मला खेळायला आवडते
Tôi thích chơi
- मराठी
- व्हियेतनामीज
10/20
मला स्टॅम्पस गोळा करायला आवडतात
Tôi thích sưu tập tem
- मराठी
- व्हियेतनामीज
11/20
मला गायला आवडत नाही
Tôi không thích hát
- मराठी
- व्हियेतनामीज
12/20
मला फोटो काढायला आवडते
Tôi thích chụp ảnh
- मराठी
- व्हियेतनामीज
13/20
मला चेकर्स खेळायला आवडते
Tôi thích chơi cờ ca-rô
- मराठी
- व्हियेतनामीज
14/20
मला पहाड चढायला आवडत नाही
Tôi không thích leo núi
- मराठी
- व्हियेतनामीज
15/20
मला बुद्धिबळ खेळायला आवडत नाही
Tôi không thích chơi đánh cờ
- मराठी
- व्हियेतनामीज
16/20
मला घोडे आवडतात
Tôi thích ngựa
- मराठी
- व्हियेतनामीज
17/20
मला कीटक आवडत नाही
Tôi không thích côn trùng
- मराठी
- व्हियेतनामीज
18/20
मला गिटार वाजवायला आवडते
Tôi thích chơi guitar
- मराठी
- व्हियेतनामीज
19/20
मला सायकल चालवायला आवडते
Tôi thích đi xe đạp
- मराठी
- व्हियेतनामीज
20/20
मला पतंग उडवायला आवडते
Tôi thích thả diều
- मराठी
- व्हियेतनामीज
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording