कोरियन शिका :: धडा 124 गोष्टी ज्या मला आवडतात आणि आवडत नाहीत
कोरियन शब्दसंग्रह
कोरियनमध्ये कसे म्हणायचे? मला फोटो काढायला आवडते; मला गिटार वाजवायला आवडते; मला वाचायला आवडते; मला संगीत ऐकायला आवडते; मला स्टॅम्पस गोळा करायला आवडतात; मला रेखाटायला आवडते; मला चेकर्स खेळायला आवडते; मला पतंग उडवायला आवडते; मला सायकल चालवायला आवडते; मला नाचायला आवडते; मला खेळायला आवडते; मला कविता लिहायला आवडतात; मला घोडे आवडतात; मला विणायला आवडत नाही; मला चित्र काढायला आवडत नाही; मला मॉडेल विमान बनवायला आवडत नाही; मला गायला आवडत नाही; मला बुद्धिबळ खेळायला आवडत नाही; मला पहाड चढायला आवडत नाही; मला कीटक आवडत नाही;
1/20
मला फोटो काढायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
사진을 찍고 싶어요 (sajineul jjikgo sipeoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/20
मला गिटार वाजवायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
기타를 연주하고 싶어요 (gitareul yeonjuhago sipeoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/20
मला वाचायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
독서를 좋아합니다 (dokseoreul johahapnida)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/20
मला संगीत ऐकायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
음악 감상을 좋아해요 (eumak gamsangeul johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/20
मला स्टॅम्पस गोळा करायला आवडतात
© Copyright LingoHut.com 864789
우표 수집을 좋아해요 (upyo sujibeul johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/20
मला रेखाटायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
그림 그리는 걸 좋아해요 (geurim geurineun geol johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/20
मला चेकर्स खेळायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
체커 게임을 좋아해요 (chekeo geimeul johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/20
मला पतंग उडवायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
연 날리는 걸 좋아해요 (yeon nallineun geol johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/20
मला सायकल चालवायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
자전거 타는 걸 좋아해요 (jajeongeo taneun geol johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/20
मला नाचायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
춤추는 걸 좋아해요 (chumchuneun geol johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/20
मला खेळायला आवडते
© Copyright LingoHut.com 864789
노는 걸 좋아해요 (noneun geol johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/20
मला कविता लिहायला आवडतात
© Copyright LingoHut.com 864789
시를 쓰는 걸 좋아해요 (sireul sseuneun geol johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/20
मला घोडे आवडतात
© Copyright LingoHut.com 864789
말을 좋아해요 (mareul johahaeyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/20
मला विणायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864789
뜨개질을 좋아하지 않아요 (tteugaejireul johahaji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/20
मला चित्र काढायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864789
그림 그리는 것을 좋아하지 않아요 (geurim geurineun geoseul johahaji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
16/20
मला मॉडेल विमान बनवायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864789
모형 비행기를 만드는 걸 좋아하지 않아요 (mohyeong bihaenggireul mandeuneun geol johahaji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
17/20
मला गायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864789
노래하는 걸 좋아하지 않아요 (noraehaneun geol johahaji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
18/20
मला बुद्धिबळ खेळायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864789
체스 두는 걸 좋아하지 않아요 (cheseu duneun geol johahaji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
19/20
मला पहाड चढायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864789
등산을 좋아하지 않아요 (deungsaneul johahaji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
20/20
मला कीटक आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864789
저는 곤충을 좋아하지 않아요 (jeoneun gonchungeul johahaji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording