जपानी शिका :: धडा 124 गोष्टी ज्या मला आवडतात आणि आवडत नाहीत
जपानी शब्दसंग्रह
जपानीमध्ये कसे म्हणायचे? मला फोटो काढायला आवडते; मला गिटार वाजवायला आवडते; मला वाचायला आवडते; मला संगीत ऐकायला आवडते; मला स्टॅम्पस गोळा करायला आवडतात; मला रेखाटायला आवडते; मला चेकर्स खेळायला आवडते; मला पतंग उडवायला आवडते; मला सायकल चालवायला आवडते; मला नाचायला आवडते; मला खेळायला आवडते; मला कविता लिहायला आवडतात; मला घोडे आवडतात; मला विणायला आवडत नाही; मला चित्र काढायला आवडत नाही; मला मॉडेल विमान बनवायला आवडत नाही; मला गायला आवडत नाही; मला बुद्धिबळ खेळायला आवडत नाही; मला पहाड चढायला आवडत नाही; मला कीटक आवडत नाही;
1/20
मला फोटो काढायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私は写真を撮るのが好きです (watashi wa shashin wo toru no ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/20
मला गिटार वाजवायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私はギターを演奏するのが好きです (watashi wa gitaー wo ensou suru no ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/20
मला वाचायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私は読書が好きです (watashi wa dokusho ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/20
मला संगीत ऐकायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私は音楽を聴くのが好きです (watashi wa ongaku wo kiku no ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/20
मला स्टॅम्पस गोळा करायला आवडतात
© Copyright LingoHut.com 864788
私は切手を集めるのが好きです (watashi wa kitte wo atsumeru no ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/20
मला रेखाटायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私は絵を描くことが好きです (watashi wa e wo egaku koto ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/20
मला चेकर्स खेळायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私はチェッカーをするのが好きです (watashi wa chekkā o suru no ga sukidesu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/20
मला पतंग उडवायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私はたこを揚げるのが好きです (watashi wa tako o ageru no ga sukidesu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/20
मला सायकल चालवायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私は自転車に乗るのが好きです (watashi wa jitensha ni noru no ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/20
मला नाचायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私は踊るのが好きです (watashi wa odoru no ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/20
मला खेळायला आवडते
© Copyright LingoHut.com 864788
私はプレーすることが好きです (watashi wa pureー suru koto ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/20
मला कविता लिहायला आवडतात
© Copyright LingoHut.com 864788
私は詩を書くのが好きです (watashi wa shi o kaku no ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/20
मला घोडे आवडतात
© Copyright LingoHut.com 864788
私は馬が好きです (watashi wa uma ga suki desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/20
मला विणायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864788
私は編み物をするのが好きではありません (watashi wa amimono wo suru no ga suki de wa ari mase n)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/20
मला चित्र काढायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864788
私は絵を描くのが好きではありません (watashi wa e wo egaku no ga suki de wa ari mase n)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
16/20
मला मॉडेल विमान बनवायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864788
私は模型飛行機を作るのが好きではありません (watashi wa mokei hikouki wo tsukuru no ga suki de wa ari mase n)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
17/20
मला गायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864788
私は歌うことが好きではありません (watashi wa utau koto ga suki de wa ari mase n)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
18/20
मला बुद्धिबळ खेळायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864788
私はチェスをするのが好きではありません (watashi wa chesu wo suru no ga suki de wa ari mase n)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
19/20
मला पहाड चढायला आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864788
私は山登りが好きではないです (watashi wa yamanobori ga suki de wa nai desu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
20/20
मला कीटक आवडत नाही
© Copyright LingoHut.com 864788
私は昆虫が好きではありません (watashi wa konchuu ga suki de wa ari mase n)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording