अरेबिक शिका :: धडा 106 नोकरीची मुलाखत
अरेबिक शब्दसंग्रह
अरेबिकमध्ये कसे म्हणायचे? तुम्ही आरोग्य विमा ऑफर करता का?; होय, येथे सहा महिने काम केल्यानंतर; तुमच्याकडे कामाची परवानगी आहे का?; माझ्याकडे कामाची परवानगी आहे; माझ्याकडे कामाची परवानगी नाही; तुम्ही कधी सुरू करू शकता?; मी तासाला दहा डॉलर देऊ शकतो; मी तासाला दहा युरो देतो; मी तुम्हाला दर आठवड्याला पैसे देईन दर; दर महिन्याला; तुमच्याकडे शनिवार आणि रविवार सुट्टी आहे; तुम्हाला युनिफॉर्म /गणवेश घालावा लागेल;
1/12
तुम्ही आरोग्य विमा ऑफर करता का?
© Copyright LingoHut.com 863864
هل تقدمون تأمينًا صحيًا؟ (hl tqdmūn tʾamīnnā ṣḥīًā)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/12
होय, येथे सहा महिने काम केल्यानंतर
© Copyright LingoHut.com 863864
نعم، بعد ستة أشهر من الانتظام بالعمل (nʿm, bʿd stẗ ašhr mn al-āntẓām bālʿml)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/12
तुमच्याकडे कामाची परवानगी आहे का?
© Copyright LingoHut.com 863864
هل لديك تصريح عمل؟ (hl ldīk tṣrīḥ ʿml)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/12
माझ्याकडे कामाची परवानगी आहे
© Copyright LingoHut.com 863864
لدي تصريح العمل (ldī tṣrīḥ al-ʿml)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/12
माझ्याकडे कामाची परवानगी नाही
© Copyright LingoHut.com 863864
ليس لدي تصريح العمل (līs ldī tṣrīḥ al-ʿml)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/12
तुम्ही कधी सुरू करू शकता?
© Copyright LingoHut.com 863864
متى يمكنك بدء العمل؟ (mti īmknk bdʾ al-ʿml)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/12
मी तासाला दहा डॉलर देऊ शकतो
© Copyright LingoHut.com 863864
أنا أدفع عشرة دولارات في الساعة (anā adfʿ ʿšrẗ dūlārāt fī al-sāʿẗ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/12
मी तासाला दहा युरो देतो
© Copyright LingoHut.com 863864
أنا أدفع عشرة يورو في الساعة (anā adfʿ ʿšrẗ īūrū fī al-sāʿẗ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/12
मी तुम्हाला दर आठवड्याला पैसे देईन दर
© Copyright LingoHut.com 863864
سأدفع لك راتبك أسبوعيًا (sʾadfʿ lk rātbk asbūʿīًā)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/12
दर महिन्याला
© Copyright LingoHut.com 863864
شهريًا (šhrīًā)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/12
तुमच्याकडे शनिवार आणि रविवार सुट्टी आहे
© Copyright LingoHut.com 863864
لديك أيام السبت والأحد إجازة (ldīk aīām al-sbt wālʾaḥd iǧāzẗ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/12
तुम्हाला युनिफॉर्म /गणवेश घालावा लागेल
© Copyright LingoHut.com 863864
يجب عليك ارتداء الزي الموحد (īǧb ʿlīk artdāʾ al-zī al-mūḥd)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording