रशियन शिका :: धडा 98 एक खोली भाड्याने घेणे किंवा एयरबीएनबी
रशियन शब्दसंग्रह
रशियन भाषेत कसे म्हणायचे? त्यात दोन बेड आहेत का?; तुमच्याकडे रूम सर्विस आहे का?; तुमच्याकडे रेस्टॉरंट/उपहारगृह आहे का?; जेवण समाविष्ट आहे का?; तुमच्याकडे पूल आहे का?; पूल कुठे आहे?; आम्हाला तलावासाठी टॉवेल्स हवे आहेत; तुम्ही मला दुसरी उशी आणू शकता का?; आमची खोली साफ केली गेली नाही; खोलीत ब्लँकेट/पांघरून नाहीत; मला व्यवस्थापकाशी बोलण्याची गरज आहे; गरम पाणी नाही; मला ही खोली आवडली नाही; शॉवर चालत नाही; आम्हाला एक वातानुकूलित खोली हवी;
1/15
त्यात दोन बेड आहेत का?
© Copyright LingoHut.com 863497
Там две кровати? (Tam dve krovati)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/15
तुमच्याकडे रूम सर्विस आहे का?
© Copyright LingoHut.com 863497
У вас есть обслуживание номеров? (U vas estʹ obsluživanie nomerov)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/15
तुमच्याकडे रेस्टॉरंट/उपहारगृह आहे का?
© Copyright LingoHut.com 863497
У вас есть ресторан? (U vas estʹ restoran)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/15
जेवण समाविष्ट आहे का?
© Copyright LingoHut.com 863497
Питание включено в стоимость? (Pitanie vključeno v stoimostʹ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/15
तुमच्याकडे पूल आहे का?
© Copyright LingoHut.com 863497
У вас есть бассейн? (U vas estʹ bassejn)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/15
पूल कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 863497
Где бассейн? (Gde bassejn)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/15
आम्हाला तलावासाठी टॉवेल्स हवे आहेत
© Copyright LingoHut.com 863497
Нам нужны полотенца для бассейна (Nam nužny polotenca dlja bassejna)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/15
तुम्ही मला दुसरी उशी आणू शकता का?
© Copyright LingoHut.com 863497
Принесите, пожалуйста, другую подушку? (Prinesite, požalujsta, druguju podušku)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/15
आमची खोली साफ केली गेली नाही
© Copyright LingoHut.com 863497
Наш номер не убран (Naš nomer ne ubran)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/15
खोलीत ब्लँकेट/पांघरून नाहीत
© Copyright LingoHut.com 863497
В номере нет одеял (V nomere net odejal)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/15
मला व्यवस्थापकाशी बोलण्याची गरज आहे
© Copyright LingoHut.com 863497
Мне нужно поговорить с менеджером (Mne nužno pogovoritʹ s menedžerom)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/15
गरम पाणी नाही
© Copyright LingoHut.com 863497
У нас нет горячей воды (U nas net gorjačej vody)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/15
मला ही खोली आवडली नाही
© Copyright LingoHut.com 863497
Мне не нравится этот номер (Mne ne nravitsja ètot nomer)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/15
शॉवर चालत नाही
© Copyright LingoHut.com 863497
Душ не работает (Duš ne rabotaet)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/15
आम्हाला एक वातानुकूलित खोली हवी
© Copyright LingoHut.com 863497
Нам нужен номер с кондиционером (Nam nužen nomer s kondicionerom)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording