अरेबिक शिका :: धडा 96 आगमन आणि सामान
फ्लॅशकार्डस
अरेबिकमध्ये कसे म्हणायचे? स्वागत; पेटी; सामान; सामान मिळण्याचे स्थान; फिरणारा बेल्ट; सामान नेण्याचे कार्ट; सामान मिळवण्याचे तिकीट; हरवलेले सामान; हरवलेले /सापडलेले; पैसे एक्स्चेंज /बदलणे; बस स्टॉप; भाड्याने कार; तुमच्याकडे किती बॅग्स आहेत ?; मी माझे सामान कोठून घेऊ शकतो?; तुम्ही माझ्या बॅग्स साठी माझी मदत कराल का ?; मी तुमचे सामान मिळवण्याचे तिकीट पाहू शकतो का ?; मी सुट्टीवर जात आहे; मी व्यवसायाच्या सहलीला जात आहे;
1/18
हरवलेले /सापडलेले
مكتب المفقودات (mktb al-mfqūdāt)
- मराठी
- अरबी
2/18
फिरणारा बेल्ट
حزام متحرك (ḥzām mtḥrk)
- मराठी
- अरबी
3/18
मी तुमचे सामान मिळवण्याचे तिकीट पाहू शकतो का ?
هل يمكنني أن أرى تذكرة المُطالبة بالأمتعة الخاصة بك؟ (hl īmknnī an ari tḏkrẗ al-muṭālbẗ bālʾamtʿẗ al-ẖāṣẗ bk)
- मराठी
- अरबी
4/18
पेटी
حقيبة سفر (ḥqībẗ sfr)
- मराठी
- अरबी
5/18
मी व्यवसायाच्या सहलीला जात आहे
أنا ذاهب في رحلة عمل (anā ḏāhb fī rḥlẗ ʿml)
- मराठी
- अरबी
6/18
हरवलेले सामान
أمتعة وحقائب مفقودة (amtʿẗ ūḥqāʾib mfqūdẗ)
- मराठी
- अरबी
7/18
बस स्टॉप
موقف الحافلة (mūqf al-ḥāflẗ)
- मराठी
- अरबी
8/18
तुम्ही माझ्या बॅग्स साठी माझी मदत कराल का ?
هل يمكنك مُساعدتي في حمل حقائبي من فضلك؟ (hl īmknk musāʿdtī fī ḥml ḥqāʾibī mn fḍlk)
- मराठी
- अरबी
9/18
भाड्याने कार
تأجير سيارات (tʾaǧīr sīārāt)
- मराठी
- अरबी
10/18
स्वागत
أهلاً وسهلاً (ahlāً ūshlāً)
- मराठी
- अरबी
11/18
सामान मिळण्याचे स्थान
مكان استلام الأمتعة في المطار (mkān astlām al-ʾamtʿẗ fī al-mṭār)
- मराठी
- अरबी
12/18
सामान नेण्याचे कार्ट
عربة الأمتعة (ʿrbẗ al-ʾamtʿẗ)
- मराठी
- अरबी
13/18
सामान मिळवण्याचे तिकीट
تذكرة المُطالبة بالأمتعة (tḏkrẗ al-muṭālbẗ bālʾamtʿẗ)
- मराठी
- अरबी
14/18
तुमच्याकडे किती बॅग्स आहेत ?
كم عدد الحقائب لديك؟ (km ʿdd al-ḥqāʾib ldīk)
- मराठी
- अरबी
15/18
सामान
أمتعة (amtʿẗ)
- मराठी
- अरबी
16/18
पैसे एक्स्चेंज /बदलणे
مكتب تحويل العملات (mktb tḥwyl al-ʿmlāt)
- मराठी
- अरबी
17/18
मी सुट्टीवर जात आहे
أنا ذاهب في إجازة (anā ḏāhb fī iǧāzẗ)
- मराठी
- अरबी
18/18
मी माझे सामान कोठून घेऊ शकतो?
أين يمكنني المُطالبة بحقائبي (aīn īmknnī al-muṭālbẗ bḥqāʾibī)
- मराठी
- अरबी
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording