जपानीमध्ये कसे म्हणायचे? विमान स्थानक; फ्लाइट; टिकिट; फ्लाइट क्रमांक; जाण्याचे प्रवेशद्वार; जाण्याचा पास; मला वाट जवळ असणारे आसन/आयल सीट पाहिजे आहे; मला खिडकीजवळची जागा पाहिजे आहे; विमानाला उशीर का झाला?; आगमन; निर्गमन; टर्मिनल इमारत; मी टर्मिनल ए शोधत आहे; टर्मिनल बी हे आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी आहे; तुम्हाला कोणते टर्मिनल पाहिजे आहे ?; धातू शोधणारे यंत्र; एक्स रे यंत्र; कर मुक्त; लिफ्ट /उद्वाहक; फिरणारा पदपथ;