सर्बीयन शिका :: धडा 92 डॉक्टर: मला सर्दी झाली आहे
फ्लॅशकार्डस
सर्बियनमध्ये कसे म्हणायचे? ताप; मला थंडी वाजून येत आहे; मला थंडीने शहारल्यासारखे होत आहे; होय , मला ताप आहे; माझा घसा दुखतोय; तुम्हाला ताप आहे का?; मला थंडीसाठी काहीतरी द्या; तुम्हाला असे किती दिवसांपासून होत आहे ?; मला असे तीन दिवसांपासून होत आहे; रोज २ गोळ्या घ्या; झोपून रहा;
1/11
रोज २ गोळ्या घ्या
Узимајте две таблете дневно (Uzimajte dve tablete dnevno)
- मराठी
- सर्बीयन
2/11
ताप
Грип (Grip)
- मराठी
- सर्बीयन
3/11
होय , मला ताप आहे
Да, имам грозницу (Da, imam groznicu)
- मराठी
- सर्बीयन
4/11
तुम्हाला ताप आहे का?
Да ли имате грозницу? (Da li imate groznicu)
- मराठी
- सर्बीयन
5/11
मला थंडीने शहारल्यासारखे होत आहे
Пролази ме језа (Prolazi me jeza)
- मराठी
- सर्बीयन
6/11
मला थंडी वाजून येत आहे
Имам прехладу (Imam prehladu)
- मराठी
- सर्बीयन
7/11
झोपून रहा
Мировање у кревету (Mirovanje u krevetu)
- मराठी
- सर्बीयन
8/11
मला असे तीन दिवसांपासून होत आहे
Осећам се тако већ три дана (Osećam se tako već tri dana)
- मराठी
- सर्बीयन
9/11
माझा घसा दुखतोय
Боли ме грло (Boli me grlo)
- मराठी
- सर्बीयन
10/11
मला थंडीसाठी काहीतरी द्या
Треба ми нешто за прехладу (Treba mi nešto za prehladu)
- मराठी
- सर्बीयन
11/11
तुम्हाला असे किती दिवसांपासून होत आहे ?
Колико дуго се тако осећате? (Koliko dugo se tako osećate)
- मराठी
- सर्बीयन
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording