जॉर्जियन शिका :: धडा 92 डॉक्टर: मला सर्दी झाली आहे
जॉर्जियन शब्दसंग्रह
जॉर्जियनमध्ये कसे म्हणायचे? ताप; मला थंडी वाजून येत आहे; मला थंडीने शहारल्यासारखे होत आहे; होय , मला ताप आहे; माझा घसा दुखतोय; तुम्हाला ताप आहे का?; मला थंडीसाठी काहीतरी द्या; तुम्हाला असे किती दिवसांपासून होत आहे ?; मला असे तीन दिवसांपासून होत आहे; रोज २ गोळ्या घ्या; झोपून रहा;
1/11
ताप
© Copyright LingoHut.com 863179
გრიპი (grip’i)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/11
मला थंडी वाजून येत आहे
© Copyright LingoHut.com 863179
გაციებული ვარ (gatsiebuli var)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/11
मला थंडीने शहारल्यासारखे होत आहे
© Copyright LingoHut.com 863179
მამცივნებს (mamtsivnebs)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/11
होय , मला ताप आहे
© Copyright LingoHut.com 863179
დიახ, სიცხე მაქვს (diakh, sitskhe makvs)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/11
माझा घसा दुखतोय
© Copyright LingoHut.com 863179
ყელი მტკივა (q’eli mt’k’iva)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/11
तुम्हाला ताप आहे का?
© Copyright LingoHut.com 863179
სიცხე გაქვთ? (sitskhe gakvt)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/11
मला थंडीसाठी काहीतरी द्या
© Copyright LingoHut.com 863179
გაციებისთვის მჭირდება რამე (gatsiebistvis mch’irdeba rame)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/11
तुम्हाला असे किती दिवसांपासून होत आहे ?
© Copyright LingoHut.com 863179
რამდენი ხანია, რაც თავს ასე გრძნობთ? (ramdeni khania, rats tavs ase grdznobt)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/11
मला असे तीन दिवसांपासून होत आहे
© Copyright LingoHut.com 863179
3 დღეა, რაც თავს ასე ვგრძნობ (3 dghea, rats tavs ase vgrdznob)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/11
रोज २ गोळ्या घ्या
© Copyright LingoHut.com 863179
მიიღეთ ორი აბი დღეში (miighet ori abi dgheshi)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/11
झोपून रहा
© Copyright LingoHut.com 863179
წოლითი რეჟიმი (ts’oliti rezhimi)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording