थाई शिका :: धडा 90 डॉक्टर: मी आजारी आहे
फ्लॅशकार्डस
थाईमध्ये कसे म्हणायचे? मला बरे वाटत नाही; मी आजारी आहे; माझे पोट दुखत आहे; मला डोकेदुखी आहे; मला मळमळ वाटते; मला ऍलर्जी आहे; मला जुलाब लागले आहेत; मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे; मला मायग्रेन आहे; मला कालपासून ताप आहे; मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे; मला उच्च रक्तदाब नाही; मी गर्भवती आहे; मला पुरळ येत आहेत; हे गंभीर आहे का?;
1/15
हे गंभीर आहे का?
มันรุนแรงหรือเปล่าครับ
- मराठी
- थाई
2/15
मला पुरळ येत आहेत
ผมเป็นผื่น
- मराठी
- थाई
3/15
मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे
ผมอยากได้ยาแก้ปวด
- मराठी
- थाई
4/15
मला उच्च रक्तदाब नाही
ผมไม่ได้มีความดันโลหิตสูง
- मराठी
- थाई
5/15
मला मायग्रेन आहे
ผมเป็นไมเกรน
- मराठी
- थाई
6/15
मला कालपासून ताप आहे
ผมมีไข้ตั้งแต่เมื่อวานครับ
- मराठी
- थाई
7/15
मी गर्भवती आहे
ฉันตั้งครรภ์
- मराठी
- थाई
8/15
मला जुलाब लागले आहेत
ผมท้องเสีย
- मराठी
- थाई
9/15
मला ऍलर्जी आहे
ผมมีอาการแพ้
- मराठी
- थाई
10/15
मला मळमळ वाटते
ผมรู้สึกคลื่นไส้
- मराठी
- थाई
11/15
मी आजारी आहे
ผมป่วย
- मराठी
- थाई
12/15
मला डोकेदुखी आहे
ผมปวดศีรษะ
- मराठी
- थाई
13/15
मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे
ผมเวียนหัว
- मराठी
- थाई
14/15
मला बरे वाटत नाही
ผมรู้สึกไม่สบาย
- मराठी
- थाई
15/15
माझे पोट दुखत आहे
ผมปวดท้อง
- मराठी
- थाई
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording