रशियन शिका :: धडा 90 डॉक्टर: मी आजारी आहे
रशियन शब्दसंग्रह
रशियन भाषेत कसे म्हणायचे? मला बरे वाटत नाही; मी आजारी आहे; माझे पोट दुखत आहे; मला डोकेदुखी आहे; मला मळमळ वाटते; मला ऍलर्जी आहे; मला जुलाब लागले आहेत; मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे; मला मायग्रेन आहे; मला कालपासून ताप आहे; मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे; मला उच्च रक्तदाब नाही; मी गर्भवती आहे; मला पुरळ येत आहेत; हे गंभीर आहे का?;
1/15
मला बरे वाटत नाही
© Copyright LingoHut.com 863097
Мне нехорошо (Mne nehorošo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/15
मी आजारी आहे
© Copyright LingoHut.com 863097
Я болен (Ja bolen)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/15
माझे पोट दुखत आहे
© Copyright LingoHut.com 863097
У меня болит живот (U menja bolit život)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/15
मला डोकेदुखी आहे
© Copyright LingoHut.com 863097
У меня голова болит (U menja golova bolit)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/15
मला मळमळ वाटते
© Copyright LingoHut.com 863097
Меня тошнит (Menja tošnit)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/15
मला ऍलर्जी आहे
© Copyright LingoHut.com 863097
У меня аллергия (U menja allergija)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/15
मला जुलाब लागले आहेत
© Copyright LingoHut.com 863097
У меня понос (U menja ponos)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/15
मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे
© Copyright LingoHut.com 863097
У меня кружится голова (U menja kružitsja golova)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/15
मला मायग्रेन आहे
© Copyright LingoHut.com 863097
У меня мигрень (U menja migrenʹ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/15
मला कालपासून ताप आहे
© Copyright LingoHut.com 863097
Со вчерашнего дня у меня высокая температура (So včerašnego dnja u menja vysokaja temperatura)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/15
मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे
© Copyright LingoHut.com 863097
Мне нужно обезболивающее (mne nuzhno obezbolivajushhee)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/15
मला उच्च रक्तदाब नाही
© Copyright LingoHut.com 863097
У меня не высокое давление (U menja ne vysokoe davlenie)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/15
मी गर्भवती आहे
© Copyright LingoHut.com 863097
Я беременна (Ja beremenna)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/15
मला पुरळ येत आहेत
© Copyright LingoHut.com 863097
У меня сыпь (U menja sypʹ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/15
हे गंभीर आहे का?
© Copyright LingoHut.com 863097
Это серьезно? (Èto serʹezno)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording