नॉर्वेजियन शिका :: धडा 90 डॉक्टर: मी आजारी आहे
नॉर्वेजियन शब्दसंग्रह
नॉर्वेजियनमध्ये कसे म्हणायचे? मला बरे वाटत नाही; मी आजारी आहे; माझे पोट दुखत आहे; मला डोकेदुखी आहे; मला मळमळ वाटते; मला ऍलर्जी आहे; मला जुलाब लागले आहेत; मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे; मला मायग्रेन आहे; मला कालपासून ताप आहे; मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे; मला उच्च रक्तदाब नाही; मी गर्भवती आहे; मला पुरळ येत आहेत; हे गंभीर आहे का?;
1/15
मला बरे वाटत नाही
© Copyright LingoHut.com 863094
Jeg føler meg ikke bra
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/15
मी आजारी आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg er syk
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/15
माझे पोट दुखत आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har vondt i magen
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/15
मला डोकेदुखी आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har hodepine
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/15
मला मळमळ वाटते
© Copyright LingoHut.com 863094
Jeg er kvalm
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/15
मला ऍलर्जी आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har en allergi
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/15
मला जुलाब लागले आहेत
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har diaré
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/15
मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg er svimmel
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/15
मला मायग्रेन आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har migrene
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/15
मला कालपासून ताप आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har hatt feber siden i går
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/15
मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg trenger smertestillende
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/15
मला उच्च रक्तदाब नाही
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har ikke høyt blodtrykk
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/15
मी गर्भवती आहे
© Copyright LingoHut.com 863094
Jeg er gravid
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/15
मला पुरळ येत आहेत
© Copyright LingoHut.com 863094
Jeg har utslett
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/15
हे गंभीर आहे का?
© Copyright LingoHut.com 863094
Er det alvorlig?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording