कोरियन शिका :: धडा 90 डॉक्टर: मी आजारी आहे
कोरियन शब्दसंग्रह
कोरियनमध्ये कसे म्हणायचे? मला बरे वाटत नाही; मी आजारी आहे; माझे पोट दुखत आहे; मला डोकेदुखी आहे; मला मळमळ वाटते; मला ऍलर्जी आहे; मला जुलाब लागले आहेत; मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे; मला मायग्रेन आहे; मला कालपासून ताप आहे; मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे; मला उच्च रक्तदाब नाही; मी गर्भवती आहे; मला पुरळ येत आहेत; हे गंभीर आहे का?;
1/15
मला बरे वाटत नाही
© Copyright LingoHut.com 863089
몸이 좋지 않아요 (momi johji anhayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/15
मी आजारी आहे
© Copyright LingoHut.com 863089
아파요 (apayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/15
माझे पोट दुखत आहे
© Copyright LingoHut.com 863089
복통이 있어요 (boktongi isseoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/15
मला डोकेदुखी आहे
© Copyright LingoHut.com 863089
두통이 있어요 (dutongi isseoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/15
मला मळमळ वाटते
© Copyright LingoHut.com 863089
메스꺼워요 (meseukkeowoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/15
मला ऍलर्जी आहे
© Copyright LingoHut.com 863089
알레르기가 있어요 (allereugiga isseoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/15
मला जुलाब लागले आहेत
© Copyright LingoHut.com 863089
설사를 합니다 (seolsareul hapnida)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/15
मला चक्कर आल्यासारखे वाटत आहे
© Copyright LingoHut.com 863089
현기증이 나요 (hyeongijeungi nayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/15
मला मायग्रेन आहे
© Copyright LingoHut.com 863089
편두통이 있어요 (pyeondutongi isseoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/15
मला कालपासून ताप आहे
© Copyright LingoHut.com 863089
어제부터 열이 있었어요 (eojebuteo yeori isseosseoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/15
मला वेदनांसाठी औषधाची गरज आहे
© Copyright LingoHut.com 863089
진통제가 필요합니다 (jintongjega piryohapnida)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/15
मला उच्च रक्तदाब नाही
© Copyright LingoHut.com 863089
저는 고혈압이 없습니다 (jeoneun gohyeorabi eopsseupnida)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/15
मी गर्भवती आहे
© Copyright LingoHut.com 863089
임신중입니다 (imsinjungipnida)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/15
मला पुरळ येत आहेत
© Copyright LingoHut.com 863089
발진이 있어요 (baljini isseoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/15
हे गंभीर आहे का?
© Copyright LingoHut.com 863089
심각한가요? (simgakhangayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording