कोरियन शिका :: धडा 81 शहरात फिरणे
कोरियन शब्दसंग्रह
कोरियनमध्ये कसे म्हणायचे? बाहेर पडा; प्रवेशद्वार; बाथरूम कुठे आहे?; बस थांबा कुठे आहे?; पुढचा थांबा कोणता आहे?; हा माझा थांबा आहे का?; माफ करा, मला इथे उतरायचे आहे; संग्रहालय कुठे आहे?; प्रवेश शुल्क आहे का?; मला फार्मसी/औषधी दुकान कुठे मिळेल?; चांगले रेस्टॉरंट/उपहारगृह कुठे आहे?; जवळपास फार्मसी/औषधी दुकान आहे का?; तुम्ही इंग्रजी मासिके विकता का?; चित्रपट किती वाजता सुरू होतो?; कृपया मला चार तिकिटे हवी आहेत; चित्रपट इंग्रजीत आहे का?;
1/16
बाहेर पडा
© Copyright LingoHut.com 862639
출구 (chulgu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/16
प्रवेशद्वार
© Copyright LingoHut.com 862639
입구 (ipgu)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/16
बाथरूम कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862639
화장실이 어디죠? (hwajangsiri eodijyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/16
बस थांबा कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862639
버스 정류장은 어디입니까? (beoseu jeongryujangeun eodiipnikka)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/16
पुढचा थांबा कोणता आहे?
© Copyright LingoHut.com 862639
다음 정류장은 무엇입니까? (daeum jeongryujangeun mueosipnikka)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/16
हा माझा थांबा आहे का?
© Copyright LingoHut.com 862639
여기서 내려야 하나요? (yeogiseo naeryeoya hanayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/16
माफ करा, मला इथे उतरायचे आहे
© Copyright LingoHut.com 862639
실례합니다, 제가 여기서 내려야 해서요 (sillyehapnida, jega yeogiseo naeryeoya haeseoyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/16
संग्रहालय कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862639
박물관은 어디 있나요? (bakmulgwaneun eodi issnayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/16
प्रवेश शुल्क आहे का?
© Copyright LingoHut.com 862639
입장 요금이 있나요? (ipjang yogeumi issnayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/16
मला फार्मसी/औषधी दुकान कुठे मिळेल?
© Copyright LingoHut.com 862639
약국이 어디있나요? (yakgugi eodiissnayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/16
चांगले रेस्टॉरंट/उपहारगृह कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862639
좋은 레스토랑이 어디 있나요? (joheun reseutorangi eodi issnayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/16
जवळपास फार्मसी/औषधी दुकान आहे का?
© Copyright LingoHut.com 862639
근처에 약국이 있나요? (geuncheoe yakgugi issnayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/16
तुम्ही इंग्रजी मासिके विकता का?
© Copyright LingoHut.com 862639
영어 잡지를 판매하나요? (yeongeo japjireul panmaehanayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/16
चित्रपट किती वाजता सुरू होतो?
© Copyright LingoHut.com 862639
영화는 몇 시에 시작합니까? (yeonghwaneun myeot sie sijakhapnikka)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/16
कृपया मला चार तिकिटे हवी आहेत
© Copyright LingoHut.com 862639
티켓 네 장 주세요 (tiket ne jang juseyo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
16/16
चित्रपट इंग्रजीत आहे का?
© Copyright LingoHut.com 862639
영어로 된 영화인가요? (yeongeoro doen yeonghwaingayo)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording