हिंदी शिका :: धडा 81 शहरात फिरणे
हिंदी शब्दसंग्रह
हिंदीत कसे म्हणायचे? बाहेर पडा; प्रवेशद्वार; बाथरूम कुठे आहे?; बस थांबा कुठे आहे?; पुढचा थांबा कोणता आहे?; हा माझा थांबा आहे का?; माफ करा, मला इथे उतरायचे आहे; संग्रहालय कुठे आहे?; प्रवेश शुल्क आहे का?; मला फार्मसी/औषधी दुकान कुठे मिळेल?; चांगले रेस्टॉरंट/उपहारगृह कुठे आहे?; जवळपास फार्मसी/औषधी दुकान आहे का?; तुम्ही इंग्रजी मासिके विकता का?; चित्रपट किती वाजता सुरू होतो?; कृपया मला चार तिकिटे हवी आहेत; चित्रपट इंग्रजीत आहे का?;
1/16
बाहेर पडा
© Copyright LingoHut.com 862633
निकास
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/16
प्रवेशद्वार
© Copyright LingoHut.com 862633
प्रवेश
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/16
बाथरूम कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862633
स्नानघर कहां है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/16
बस थांबा कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862633
बस स्टॉप कहां है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/16
पुढचा थांबा कोणता आहे?
© Copyright LingoHut.com 862633
अगला पड़ाव कौनसा है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/16
हा माझा थांबा आहे का?
© Copyright LingoHut.com 862633
क्या यह मेरा स्थान है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/16
माफ करा, मला इथे उतरायचे आहे
© Copyright LingoHut.com 862633
माफ करना, मुझे यहाँ उतरना होगा
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/16
संग्रहालय कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862633
म्यूज़ियम कहां है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/16
प्रवेश शुल्क आहे का?
© Copyright LingoHut.com 862633
क्या वहाँ प्रवेश शुल्क लगता है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/16
मला फार्मसी/औषधी दुकान कुठे मिळेल?
© Copyright LingoHut.com 862633
फार्मेसी कहां मिलेगी?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/16
चांगले रेस्टॉरंट/उपहारगृह कुठे आहे?
© Copyright LingoHut.com 862633
एक अच्छा रेस्टोरेंट कहाँ है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/16
जवळपास फार्मसी/औषधी दुकान आहे का?
© Copyright LingoHut.com 862633
क्या कोई फार्मेसी आस पास है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/16
तुम्ही इंग्रजी मासिके विकता का?
© Copyright LingoHut.com 862633
क्या आप अंग्रेजी पत्रिकाएँ बेचते हैं?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/16
चित्रपट किती वाजता सुरू होतो?
© Copyright LingoHut.com 862633
किस समय फिल्म शुरू होती है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/16
कृपया मला चार तिकिटे हवी आहेत
© Copyright LingoHut.com 862633
कृपया मुझे चार टिकट दीजिए
मोठ्याने पुनरावृत्ती करा
16/16
चित्रपट इंग्रजीत आहे का?
© Copyright LingoHut.com 862633
क्या फिल्म अंग्रेजी में है?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording