इंग्रजी शिका :: धडा 71 रेस्टॉरंटमध्ये
इंग्रजी शब्दसंग्रह
इंग्रजीत कसे म्हणायचे? आम्हाला चार जणांसाठी टेबल हवे आहे; मला दोनसाठी टेबल राखून ठेवायचे आहे; मी मेनू पाहू शकतो का?; आपण कशाची शिफारस करता?; हयात काय समाविष्ट आहे?; हे सॅलड बरोबर येते का?; आजचे सूप कोणते आहे?; आजचे खास पदार्थ काय आहेत?; तुम्हाला काय खायला आवडेल?; आजचे मिष्टान्न; मला प्रादेशिक पदार्थ चाखून पहायचे आहेत; तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मांस आहे?; मला रुमाल पाहिजे आहे; तुम्ही मला आणखी पाणी देऊ शकता का?; तुम्ही मला मीठ देऊ शकता का?; तू मला फळ आणशील का?;
1/16
आम्हाला चार जणांसाठी टेबल हवे आहे
© Copyright LingoHut.com 862161
We need a table for four
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/16
मला दोनसाठी टेबल राखून ठेवायचे आहे
© Copyright LingoHut.com 862161
I would like to reserve a table for two
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/16
मी मेनू पाहू शकतो का?
© Copyright LingoHut.com 862161
May I see the menu?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/16
आपण कशाची शिफारस करता?
© Copyright LingoHut.com 862161
What do you recommend?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/16
हयात काय समाविष्ट आहे?
© Copyright LingoHut.com 862161
What is included?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/16
हे सॅलड बरोबर येते का?
© Copyright LingoHut.com 862161
Does it come with a salad?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/16
आजचे सूप कोणते आहे?
© Copyright LingoHut.com 862161
What is the soup of the day?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/16
आजचे खास पदार्थ काय आहेत?
© Copyright LingoHut.com 862161
What are today’s specials?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/16
तुम्हाला काय खायला आवडेल?
© Copyright LingoHut.com 862161
What would you like to eat?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/16
आजचे मिष्टान्न
© Copyright LingoHut.com 862161
The dessert of the day
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/16
मला प्रादेशिक पदार्थ चाखून पहायचे आहेत
© Copyright LingoHut.com 862161
I would like to try a regional dish
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/16
तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मांस आहे?
© Copyright LingoHut.com 862161
What type of meat do you have?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/16
मला रुमाल पाहिजे आहे
© Copyright LingoHut.com 862161
I need a napkin
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/16
तुम्ही मला आणखी पाणी देऊ शकता का?
© Copyright LingoHut.com 862161
Can you give me some more water?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/16
तुम्ही मला मीठ देऊ शकता का?
© Copyright LingoHut.com 862161
Can you pass me the salt?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
16/16
तू मला फळ आणशील का?
© Copyright LingoHut.com 862161
Can you bring me fruit?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording