स्पॅनिश शिका :: धडा 71 रेस्टॉरंटमध्ये
स्पॅनिश शब्दसंग्रह
स्पॅनिशमध्ये कसे म्हणायचे? आम्हाला चार जणांसाठी टेबल हवे आहे; मला दोनसाठी टेबल राखून ठेवायचे आहे; मी मेनू पाहू शकतो का?; आपण कशाची शिफारस करता?; हयात काय समाविष्ट आहे?; हे सॅलड बरोबर येते का?; आजचे सूप कोणते आहे?; आजचे खास पदार्थ काय आहेत?; तुम्हाला काय खायला आवडेल?; आजचे मिष्टान्न; मला प्रादेशिक पदार्थ चाखून पहायचे आहेत; तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मांस आहे?; मला रुमाल पाहिजे आहे; तुम्ही मला आणखी पाणी देऊ शकता का?; तुम्ही मला मीठ देऊ शकता का?; तू मला फळ आणशील का?;
1/16
आम्हाला चार जणांसाठी टेबल हवे आहे
© Copyright LingoHut.com 862151
Necesitamos una mesa para cuatro
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/16
मला दोनसाठी टेबल राखून ठेवायचे आहे
© Copyright LingoHut.com 862151
Me gustaría reservar una mesa para dos
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/16
मी मेनू पाहू शकतो का?
© Copyright LingoHut.com 862151
¿Puedo ver el menú?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/16
आपण कशाची शिफारस करता?
© Copyright LingoHut.com 862151
¿Qué me recomiendas?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/16
हयात काय समाविष्ट आहे?
© Copyright LingoHut.com 862151
¿Qué incluye?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/16
हे सॅलड बरोबर येते का?
© Copyright LingoHut.com 862151
¿Viene con ensalada?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/16
आजचे सूप कोणते आहे?
© Copyright LingoHut.com 862151
¿Cuál es la sopa del día?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/16
आजचे खास पदार्थ काय आहेत?
© Copyright LingoHut.com 862151
¿Cuáles son los platos del día?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/16
तुम्हाला काय खायला आवडेल?
© Copyright LingoHut.com 862151
¿Qué te gustaría comer?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/16
आजचे मिष्टान्न
© Copyright LingoHut.com 862151
El postre del día
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/16
मला प्रादेशिक पदार्थ चाखून पहायचे आहेत
© Copyright LingoHut.com 862151
Me gustaría probar un plato regional
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/16
तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मांस आहे?
© Copyright LingoHut.com 862151
¿Qué tipo de carne tenéis?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/16
मला रुमाल पाहिजे आहे
© Copyright LingoHut.com 862151
Necesito una servilleta
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/16
तुम्ही मला आणखी पाणी देऊ शकता का?
© Copyright LingoHut.com 862151
¿Puedes darme un poco más de agua?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/16
तुम्ही मला मीठ देऊ शकता का?
© Copyright LingoHut.com 862151
¿Me puedes pasar la sal?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
16/16
तू मला फळ आणशील का?
© Copyright LingoHut.com 862151
¿Puedes traerme fruta?
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording