रशियन शिका :: धडा 71 रेस्टॉरंटमध्ये
रशियन शब्दसंग्रह
रशियन भाषेत कसे म्हणायचे? आम्हाला चार जणांसाठी टेबल हवे आहे; मला दोनसाठी टेबल राखून ठेवायचे आहे; मी मेनू पाहू शकतो का?; आपण कशाची शिफारस करता?; हयात काय समाविष्ट आहे?; हे सॅलड बरोबर येते का?; आजचे सूप कोणते आहे?; आजचे खास पदार्थ काय आहेत?; तुम्हाला काय खायला आवडेल?; आजचे मिष्टान्न; मला प्रादेशिक पदार्थ चाखून पहायचे आहेत; तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मांस आहे?; मला रुमाल पाहिजे आहे; तुम्ही मला आणखी पाणी देऊ शकता का?; तुम्ही मला मीठ देऊ शकता का?; तू मला फळ आणशील का?;
1/16
आम्हाला चार जणांसाठी टेबल हवे आहे
© Copyright LingoHut.com 862147
Нам нужен столик на четверых (Nam nužen stolik na četveryh)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
2/16
मला दोनसाठी टेबल राखून ठेवायचे आहे
© Copyright LingoHut.com 862147
Я хочу заказать столик на двоих (Ja hoču zakazatʹ stolik na dvoih)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
3/16
मी मेनू पाहू शकतो का?
© Copyright LingoHut.com 862147
Можно меню? (Možno menju)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
4/16
आपण कशाची शिफारस करता?
© Copyright LingoHut.com 862147
Что бы вы посоветовали? (Čto by vy posovetovali)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
5/16
हयात काय समाविष्ट आहे?
© Copyright LingoHut.com 862147
Что включено? (Čto vključeno)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
6/16
हे सॅलड बरोबर येते का?
© Copyright LingoHut.com 862147
К этому блюду подается салат? (K ètomu bljudu podaetsja salat)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
7/16
आजचे सूप कोणते आहे?
© Copyright LingoHut.com 862147
Какой суп дня? (Kakoj sup dnja)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
8/16
आजचे खास पदार्थ काय आहेत?
© Copyright LingoHut.com 862147
Какие сегодня блюда дня? (Kakie segodnja bljuda dnja)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
9/16
तुम्हाला काय खायला आवडेल?
© Copyright LingoHut.com 862147
Что бы вы хотели поесть? (Čto by vy hoteli poestʹ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
10/16
आजचे मिष्टान्न
© Copyright LingoHut.com 862147
Десерт дня (Desert dnja)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
11/16
मला प्रादेशिक पदार्थ चाखून पहायचे आहेत
© Copyright LingoHut.com 862147
Я хочу попробовать блюдо местной кухни (Ja hoču poprobovatʹ bljudo mestnoj kuhni)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
12/16
तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मांस आहे?
© Copyright LingoHut.com 862147
Какое мясо вы подаете? (Kakoe mjaso vy podaete)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
13/16
मला रुमाल पाहिजे आहे
© Copyright LingoHut.com 862147
Мне нужна салфетка (Mne nužna salfetka)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
14/16
तुम्ही मला आणखी पाणी देऊ शकता का?
© Copyright LingoHut.com 862147
Можно ещё воды, пожалуйста? (Možno eŝë vody, požalujsta)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
15/16
तुम्ही मला मीठ देऊ शकता का?
© Copyright LingoHut.com 862147
Передайте, пожалуйста, соль (Peredajte, požalujsta, solʹ)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
16/16
तू मला फळ आणशील का?
© Copyright LingoHut.com 862147
Принесите, пожалуйста, фрукты (Prinesite, požalujsta, frukty)
मोठ्याने पुनरावृत्ती करा
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording