इंग्रजी शिका :: धडा 1 एखाद्याला भेटणे
फ्लॅशकार्डस
इंग्रजीत कसे म्हणायचे? नमस्कार; शुभ सकाळ; शुभ दुपार; शुभ संध्याकाळ; शुभ रात्री; तुझे नाव काय आहे?; माझे नाव ___; माफ करा, मी ऐकले नाही; तू कुठे राहतोस?; तुझे मूळ गाव कोणते ?; तू कसा आहेस?; ठीक आहे, धन्यवाद; आणि तु?; तुला भेटून चांगले वाटले; तुला भेटून चांगले वाटले; तुझा दिवस चांगला जावो; नंतर भेटू; उद्या भेटू; बर आहे, येतो /गुडबाय;
1/19
तू कसा आहेस?
How are you?
- मराठी
- इंग्रजी
2/19
शुभ रात्री
Good night
- मराठी
- इंग्रजी
3/19
तुला भेटून चांगले वाटले
Nice to meet you
- मराठी
- इंग्रजी
4/19
नंतर भेटू
See you later
- मराठी
- इंग्रजी
5/19
माफ करा, मी ऐकले नाही
Sorry, I did not hear you
- मराठी
- इंग्रजी
6/19
नमस्कार
Hello
- मराठी
- इंग्रजी
7/19
शुभ संध्याकाळ
Good evening
- मराठी
- इंग्रजी
8/19
तुला भेटून चांगले वाटले
Nice to see you
- मराठी
- इंग्रजी
9/19
तू कुठे राहतोस?
Where do you live?
- मराठी
- इंग्रजी
10/19
तुझा दिवस चांगला जावो
Have a nice day
- मराठी
- इंग्रजी
11/19
शुभ दुपार
Good afternoon
- मराठी
- इंग्रजी
12/19
उद्या भेटू
See you tomorrow
- मराठी
- इंग्रजी
13/19
शुभ सकाळ
Good morning
- मराठी
- इंग्रजी
14/19
ठीक आहे, धन्यवाद
Fine, thank you
- मराठी
- इंग्रजी
15/19
तुझे नाव काय आहे?
What is your name?
- मराठी
- इंग्रजी
16/19
आणि तु?
And you?
- मराठी
- इंग्रजी
17/19
माझे नाव ___
My name is ___
- मराठी
- इंग्रजी
18/19
तुझे मूळ गाव कोणते ?
Where are you from?
- मराठी
- इंग्रजी
19/19
बर आहे, येतो /गुडबाय
Goodbye
- मराठी
- इंग्रजी
Enable your microphone to begin recording
Hold to record, Release to listen
Recording